तब्बल 40 दिवसांनंतर आज कोल्हापूरमध्ये उद्योग व्यवसायाला सुरुवात झाली. या चाळीस दिवसाचा काय अनुभव आहे, त्यांच्या जीवनावर काय परिणाम झाला. भविष्यात ते कसे सावरतील यासंदर्भात आमचे सकाळचे बातमीदार लुमाकांत नलवडे आणि मोहन मेस्त्री यांच्याशी साधलेला हा संवाद...
बातमीदार : लुमाकांत नलवडे
व्हिडिओ : मोहन मेस्त्री